"तुझी साथ"
जशी फुलाला असे गंधाची,
जशी सुर्याला असे आभाळाची,
जशी टाळेला साजे मृदुंगाची,
तशी तुझी साथ हवी आहे मला,
जशी चंद्राला असे चांणीची,
तशी तुझी जवळीक असु दे मला,
त्यांच्या शितल प्रकाशाप्रमाणे,
तुझ्या प्रेमाची आस राहु दे मला,
चंद्राचा निखळ प्रकाश पाहुन,
तुझ्याच विचारात जातो डुंबुन,
तुझ्या माझ्या सहवासानेच आली,
आज आपली साथ घडुन,
खुप काही करायचे आहे,
साथीने तुझ्या राहुन,
आपल्या सुखासाठीच जाणार आहे,
हे जीवन माझेही वाहुन,
दाखवुन देऊ या दुनियेला,
खरी साथ म्हणजे काय आहे,
सांग मलाही मनात तुझ्या काय आहे,
मी तर फक्त तुझा नि तुझाच आहे,
मी तर फक्त तुझा नि तुझाच आहे.

No comments:
Post a Comment